Posts

हाडवैद्य.शिवाजी लडकु पाटील

Image
                              हाडवैद्य.लडकु धर्मा पाटील                     हाडवैद्य.शिवाजी लडकु पाटील ठाणे जिल्ह्यामधील साखरोली, आनगाव पासून साखरोली हे गाव ३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात कै.लडकू धर्मा पाटील जन्म.०१/०१/१९२३ हे वयाच्या ९४ व्या वर्षापर्यंत मानवी शरीराची मोडलेली हाडे ५ मिनिटात बसवून व इतर वेगवेगळ्या आजारांवर औषोधोपचार करुण लाखो रुपये खर्च करणाऱ्या रुग्णांना जीवनदान देत होते.९४ वर्षांच्या कालावधीमध्ये लडकू धर्मा पाटील रा.साखरोली,ता.भिवंडी यांनी सुमारे लाखांहून अधिक लोकांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे.  मानवी शरीराची कोणतीही चिरफाड न करता केवळ आपल्या हातांनी व आपल्या पायांच्या कलेनी रुग्णांचे मोडलेली व निसटलेली शरीराची हाडे एका झटक्यात बसवून रुग्णांना ठणठणीत करणे ही त्यांची प्रथा ,भिवंडी तालुक्यातील साखरोली गावात राहणारे कै.लडकू धर्मा पाटील हे महाराष्ट्रांतील जळगाव, नाशिक, धुळे, नवी मुंबई, मुंबई, वसई, विरार, रायगड, रत्नागिरी, पुणे, साता...